
हेतू:
सार्वजनिक स्वरुपात साजरे होणा-या उत्सवात असंख्य कार्यकर्ते एकत्र येत असतात. आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे जमेल ते काम करत असतात. आपलं कौशल्य पणाला लावत असतात. आणि म्हणूनच उत्सवाचे उत्तम सुनियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण पुरक व्हावे यासाठी ‘सामाजिक मूल्य घडविणारा प्रशिक्षण वर्ग’ मंडळाच्या पदाधिका-यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
अभ्यासक्रम :
- मंडळाचे व्यवस्थापन
- उत्सव नियोजन (कार्यक्रम संयोजन)
- कायदा आणि सुव्यवस्था
- परस्पर संबंध आणि संवाद कौशल्य
अपेक्षित सहभागी :
सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्री इ. साजरे करणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी
Programme Date: दि. ३ ऑगस्ट २०२५
कालावधी :
रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५
प्रशिक्षण स्थान :
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७ चंचल स्मृती, गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, वडाळा, मुंबई – ४०००३१
Batch Size
५०-६०
Medium
मराठी
नोंदणी शुल्कः
रु. १५००/-
(भोजन व प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
संपर्क :
Anil Panchal ; 99754 15922 ; anilp@rmponweb.org
Dilip Navele ; 9967429456 ; dilipn@rmponweb.org