महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील सर्वपक्षीय महिला नगरसेविकांसाठी
नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
दि. १६-१७-१८ जून २०२३
Learning objectives:
- महानगरपालिकेचे कायदे
- नगरसेविकांची भूमिका, जबाबदारी आणि योगदान
- कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन
- महिला विषयक कायदे
- लोकसहभागातून सुशासन
- मतदार संघाची बांधणी
- महानगरपालिकेचे अर्थशास्त्र
- नेतृत्व विकास
- भाषणकला
- मीडियाचा प्रभावी वापर
Who can attend
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील
सर्वपक्षीय महिला नगरसेविकांसाठी
Programme Date: दि. १६-१७-१८ जून २०२३
शुक्रवार, दि. १६ जून २०२३ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. १८ जून २०२३ दुपारी ०४.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource persons
तज्ज्ञ मार्गदर्शक
No longer accepting submissions.
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org