नवनिर्वाचित सरपंच प्रशिक्षण वर्ग

Learning objectives: देशव्यापी विचार – राष्ट्रहित सर्वतोपरी जिल्हा परिषद व ग्राम पंचायत यांचा समन्वय – जिल्हा नियोजन समिती (DPC) व सरपंचांचे DPC शी असलेले नाते ‘ग्रामसेवक“ (प्रशासन) व ‘सरपंच“ (लोकप्रतिनिधी) यांचा समन्वय उपलब्ध निधीचा व गावातील संसाधनांचा वापर करुन विकासकामे कशी आखावी? ग्रामविकासातील अडथळे व त्यावरील समाधान ‘आत्मनिर्भर ग्राम“ – स्वयंरोजगार, SHG,FPO ग्रामीण सहकारातून ग्रामविकास…