मी आणि माझा करिअर निर्णय !

करिअर… एक तपश्चर्याच ! आपल्याच अस्तित्वाचा शोध घेणारी प्रक्रिया !! आपलं करिअर निवडताना नेमकं काय पहायचं…पॅशन, स्कील, स्टेटस, ट्रेंड की पैसा ? निर्णय कसा घ्यायचा ? असे अनेक यक्ष तुम्हालाही पडले असतील ! याची नेमकी उत्तरे जाणून घेण्यासाठी, तुमच्या क्षमतांची जाणीव करुन देणा-या आणि तुमचा संभ्रम दूर करणा-या मार्गदर्शक अशा एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रबोधिनीच्या…