महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांंसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांंसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर दि. १-२-३ नोव्हेंबर २०२३ Learning objectives: महिलांचे राजकारणातील योगदान व्यक्तिमत्त्व विकास भाषणकला जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर महिलाविषयक कायदे भारतीय संविधानाची तोंडओळख मानसिक ताण – तणावाचे नियोजन महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना मतदारसंघाची बांधणी Who can attend महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांसाठी…