Netritva Sadhana XVIII Edition

Join the Netritva Sadhana XVIII Edition, a 6-Day Residential Certificate Course in Socio-Political Leadership, designed to empower young leaders with knowledge, leadership skills, and practical insights from distinguished bureaucrats, policymakers, academicians, social activists, and public leaders. COURSE HIGHLIGHTS Art of Public Speaking Science of Organisation Social Media & Public Relations Social Leadership & Narrative Building…

स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यशाळा

स्वयंसेवी संस्थांसमोर ‘निधी संकलन’ हे मोठे आव्हान आहे. उत्तम काम आणि प्रामाणिक हेतू असूनही, केवळ योग्य सादरीकरण आणि तांत्रिक मांडणीअभावी अनेक संस्थांना CSR निधी मिळवण्यात अडचणी येतात. कॉर्पोरेट कंपन्यांना वास्तववादी आराखडा हवा असतो. याचसाठी, संस्थांना सक्षम करणारे दर्जेदार प्रकल्प प्रस्ताव आणि अहवाल लेखनाचे तंत्र शिकवणारी ही विशेष कार्यशाळा ! “तुमच्या सामाजिक संकल्पनांना द्या कॉर्पोरेट व्यावसायिकतेची…

वक्तृत्वकला आणि प्रभावी संवाद कौशल्ये कार्यशाळा

वक्तृत्वकला आणि प्रभावी संवाद कौशल्ये कार्यशाळा Learning objectives: वाचन : वक्तृत्वकलेसाठी एक मूलभूत साधन उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना वक्तृत्वकलेची साधना आणि भाषणाची पूर्वतयारी संवादकौशल्ये निवेदन व सूत्रसंचालन भाषण बेतावे कसे? भाषण करावे कसे? Who can attend सामाजिक-सांस्कृतिक संस्था/संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर किंवा खासगी नोकरी करणारे विषयाची आवड असणारे कोणीही Programme Dates:…

कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) आणि ग्रंथालय व्यवस्थापन : नव्या युगातील परिवर्तनाची दिशा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालय सामाजिक क्षेत्रांमधील संशोधकांना आवश्यक संदर्भ सेवा व माहिती सेवा पुरविणे तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यकरणाऱ्या व्यक्ति व कार्यकर्ते अभ्यासू नागरिक यांना आवश्यक असणाऱ्या माहितीची पूर्तता करणे हे ग्रंथालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Learning objectives कार्यशाळेचे स्वरूप आणि हेतू :सार्वजनिक जीवनात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रंथालये वाचककेंद्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन…

नेतृत्व साधना

नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातही परिपूर्ण, ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध क्षमतांचा विकास साधत बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविणे हे आव्हान आहे. नेतृत्व म्हणजे इतरांना प्रेरीत करून सामायिक ध्येयाकडे नेण्याची कला आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना मुख्यत: कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून स्वत:मधील नेतृत्वगुणांची जोपासना कशी करावी या साठी नेतृत्व साधना या कार्यशाळेचे आयोजित…