वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण
संवादाच्या जगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने मंच गाजवण्यासाठी हे एक खास प्रशिक्षण ! पारंपरिक व्यासपीठांपासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांपर्यंत निवेदन,सूत्रसंचालनासह आपले प्रभावी सादरीकरण कसे करावे यासाठी आजच सहभागी व्हा ! Learning objectives: १) उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना २) प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वशैली विकसन ३) भाषणकला आणि देहबोली ४) विविध माध्यमांवरील सादरीकरण ५) निवेदन-सूत्रसंचालन…

