हिंदुत्व दर्शन : अभ्यास वर्ग

इतिहास, तत्त्वज्ञान आणि वर्तमानातील जागतिक वैचारिक प्रवासाचा वेध घेत स्वतःच्या ओळखीचा शोध घेणारा ‘हिंदुत्व दर्शन’ हा एक हिंदुत्वाची फेरमांडणी करणारा अभ्यासवर्ग आहे ! आधुनिक युगातील तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि विविध विचारसरणींच्या आव्हानांना सामोरे जाताना सत्य, कायदा, सामाजिक समानता आणि राष्ट्रनिर्मितीच्या गणितांचा वेध घेत स्वतःमध्ये एक सक्षम नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठी या वैचारिक प्रवासात नक्की सहभागी व्हा…

वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण

संवादाच्या जगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने मंच गाजवण्यासाठी हे एक खास प्रशिक्षण ! पारंपरिक व्यासपीठांपासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांपर्यंत निवेदन,सूत्रसंचालनासह आपले प्रभावी सादरीकरण कसे करावे यासाठी आजच सहभागी व्हा ! Learning objectives: १) उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना २) प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वशैली विकसन ३) भाषणकला आणि देहबोली ४) विविध माध्यमांवरील सादरीकरण ५) निवेदन-सूत्रसंचालन…