
स्वयंसेवी संस्थांसमोर ‘निधी संकलन’ हे मोठे आव्हान आहे. उत्तम काम आणि प्रामाणिक हेतू असूनही, केवळ योग्य सादरीकरण आणि तांत्रिक मांडणीअभावी अनेक संस्थांना CSR निधी मिळवण्यात अडचणी येतात. कॉर्पोरेट कंपन्यांना वास्तववादी आराखडा हवा असतो. याचसाठी, संस्थांना सक्षम करणारे दर्जेदार प्रकल्प प्रस्ताव आणि अहवाल लेखनाचे तंत्र शिकवणारी ही विशेष कार्यशाळा !
“तुमच्या सामाजिक संकल्पनांना द्या कॉर्पोरेट व्यावसायिकतेची जोड !”
Learning objectives
- बदलते कायदे आणि त्यांनी संस्थांसमोर उभी केलेली आव्हाने
- प्रकल्प प्रस्ताव / अहवाल लेखन पूर्वतयारी
- भौगोलिक क्षेत्र, प्रकल्प, सर्वेक्षण आणि लाभार्थी निवड
- प्रकल्पाचे अंदाजपत्रक
- प्रकल्प संनियंत्रण, मूल्यमापन, अंतिम अहवाल, प्रकल्पाच्या प्रभावाचे मूल्यांकन
- दानदात्या संस्थांच्या अपेक्षा आणि या संस्थांचे शोधन
- निधी कसा मिळवायचा ?
- प्रकल्प प्रस्ताव लेखन सराव आणि सादरीकरण
Who can attend?
सामाजिक / शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी
Programme Date: दि. १-२-३ सप्टेंबर २०२६
Session Timing
सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:००
Batch Size
रु.७०००/- प्रत्येकी
Medium
Marathi
Programme coordinators
संपर्क :-
राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९ (rahult@rmponweb.org)
अनिल पांचाळ :९९७५४१५९२२ (anilp@rmponweb.org)



