नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातही परिपूर्ण, ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध क्षमतांचा विकास साधत बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविणे हे आव्हान आहे. नेतृत्व म्हणजे इतरांना प्रेरीत करून सामायिक ध्येयाकडे नेण्याची कला आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना मुख्यत: कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून स्वत:मधील नेतृत्वगुणांची जोपासना कशी करावी या साठी नेतृत्व साधना या कार्यशाळेचे आयोजित करण्याचे प्रयोजन आहे. विविध क्षमतांचा अभ्यास व व्यासंग वाढवण्यासाठी तसेच युवकांमधील नेतृत्व आणि दूरदृष्टी विकसित करण्यासाठी या कार्यशाळेची रचना केलेली आहे.

Learning objectives

  • स्वयंविश्लेषण, स्व-प्रतिमा निर्मिती
  • व्यक्तित्व- IQ/EQ/CQ/SQ/DQ
  • व्यक्तिमत्त्व विकास
    संवाद कौशल्यआणि भाषणकला
  • सहसंबंध
  • संघर्ष व्यवस्थापन
  • सकारात्मकता
  • सृजनशीलता
  • स्व-व्यवस्थापन / मनस्वास्थ्य
  • सकारात्मकता
  • श्रवणकला आणि मेंटॉरींग कौशल्ये
  • ध्येय निश्चिती आणि नियोजन कौशल्य
  • संघटन कौशल्य आणि संघबांधणी
  • नेतृत्व विकास
  • जनसंपर्क आणि माध्यम व्यवस्थापन
  • भारतीय संविधान परिचय
  • सामाजिक गरजांचे शोधन आणि उपक्रमशीलता
  • शिवछत्रपती आणि आधुनिक व्यवस्थापशास्त्र
  • आणि नेतृत्वाशी संबंधीत बरेच काही…..!

Who can attend?

२० ते ४० वयोगटातील : राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती (महिला-पुरुष)

Programme Date: शनिवार, ०६ जून ते गुरुवार ११ जून २०२६

Session Timing

सकाळी ९ :०० ते सायंकाळी ६:००

Batch Size

४०

Medium

Marathi

Fee Details

रु. १०,०००/- प्रत्येकी

Programme coordinators

संपर्क :-
राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९ (rahult@rmponweb.org)
अनिल पांचाळ :९९७५४१५९२२ (anilp@rmponweb.org)