
वक्तृत्वकला आणि प्रभावी संवाद कौशल्ये कार्यशाळा
Learning objectives:
- वाचन : वक्तृत्वकलेसाठी एक मूलभूत साधन
- उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना
- वक्तृत्वकलेची साधना आणि भाषणाची पूर्वतयारी
- संवादकौशल्ये
- निवेदन व सूत्रसंचालन
- भाषण बेतावे कसे? भाषण करावे कसे?
Who can attend
- सामाजिक-सांस्कृतिक संस्था/संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी
- शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर किंवा खासगी नोकरी करणारे
- विषयाची आवड असणारे कोणीही
Programme Dates: दिनांक: ०२ - ०३ ऑगस्ट, २०२६
Timings: रविवार, दि. ०२ ऑगस्ट, २०२६ सकाळी १०.०० ते
सोमवार, दि. ०३ ऑगस्ट, २०२६ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
कार्यशाळेचे स्थान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नेतृत्व केंद्र, केशव सृष्टी,
एस्सेल वर्ल्ड रोड, उत्तन, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०६
Fee Details
₹ ६,०००/- (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्य सहित)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
अनिल पांचाळ – ९९७५४ १५९२२ | शुभांगी मोरे – ९९६७८ ४४१८४


