
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक अनोखी साहित्यिक पर्वणी!
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
● उद्घाटक: मा. श्री. उदय सामंत (उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन)
● विशेष उपस्थिती: मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे (उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी)
● तज्ज्ञ मार्गदर्शक: डॉ. आशुतोष जावडेकर, अभिजित जोग, अभिराम भडकमकर, डॉ. निलेश खरे, आनंद काटीकर, कल्पना दुधाळ, नितीन थोरात, राजीव श्रीखंडे, कौशल इनामदार, नरेंद्र पाठक, श्रीकांत बोजेवार, संजय भास्कर जोशी, प्रशांत कुलकर्णी, प्रवीण टोकेकर (उर्फ ब्रिटिश नंदी), आदित्य दवणे, अपूर्व राजपूतयांसारख्या दिग्गज साहित्यिक, कलाकार आणि विचारवंतांचे थेट मार्गदर्शन!
Programme Dates: दिनांक: ३ आणि ४ डिसेंबर २०२६
कार्यशाळेचे स्थान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे
Programme Coordinator(s)
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क
दिलीप नवेले: ९९६७४ २९४५६
अनिल पांचाळ: ९९७५४ १५९२२







