वॉररूम व्यवस्थापन आणि निवडणूक प्रचार (AI) च्या साहाय्याने..!

निवडणूक म्हणजे सर्व राजकीय पक्षांसाठी जणू युद्धाचा प्रसंग ! अशातच आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी प्रचार मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वॉररूमचे उत्कृष्ठ व्यवस्थापन कसे करावे, या अनोख्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. Learning objectives: Importance & Management of War Room in Politics राजकीय पटलावरील वॉररूम : संकल्पना, मह्त्त्व आणि व्यवस्थापन Data Management: Its Effective…

सर्वपक्षीय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर

सर्वपक्षीय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर दि. ११-१२-१३ डिसेंबर, २०२३ ग्रामीण भागातील महिलांपर्यंत (लोकप्रतिनिधी) संबंधित कायदे, संबंधित योजना, ग्रामविकासाची नेमकी संकल्पना पोहोचवण्यासाठी. महिलांचा लोकशाहीतील सहभाग सर्वार्थाने वाढवण्यासाठी, महिला लोकप्रतिनिधींचे क्षमता संवर्धन आणि नेतृत्व विकास ही राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. Learning objectives: प्रशिक्षण शिबिरातील…

कंटेंट क्रिएशन – कार्यशाळा

हे युग…जाहिरातीचं, समाजमाध्यमांचं आणि ऑफबीट करिअर ट्रेंडचं ! करिअरच्या या वाटेवर यशस्वी युट्युबर, इन्फ्लुएन्सर, डिजिटल क्रिएटर होण्याची उमेद असणा-या सर्व उत्साही, सृजनशील व्यक्तींनी करायलाच हवी अशी ही अनोखी कार्यशाळा ! Learning objectives: १) सोशल मीडिया – निर्मितीचे माध्यम आणि सर्जनशीलता २) हिट, सूपरहिट कंटेंट निर्मितीचे गमक ३) तुमचा अपेक्षित प्रेक्षक वर्ग ओळखा ४) स्वत:चा ब्रॅंड…