मंदिर व्यवस्थापन कार्यशाळा

मंदिरे ही भक्तांच्या हृदयातील श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरात नियमित पूजा होणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा पुरविणे, स्वच्छता, दर्शन, प्रसाद, भोजन, निवास, पार्किंग, वृद्ध व अपंग पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था, धार्मिक साहित्य विक्री, करमुक्त देणग्या व हिशेब व्यवस्था, सामाजिक कार्यातील सहभाग इ. विषयांवर त्यात्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने बारकाईने अभ्यास केला पाहीजे. मंदिरांचा कारभार…