माझा बूथ माझा Youtube चॅनेल

बूथ पातळीवरील मतदारांपर्यंत पक्षकार्य पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम Social Media (समाजमाध्यम)… Learning objectives: समाजमाध्यामांचा (Social Media चा) प्रभावी वापर YouTube चॅनेलची निर्मिती कशी करावी? YouTube चॅनेलवरील आकर्षक Content YouTube चॅनेल आणि बूथपातळीवरील नियोजन YouTube चॅनेलची Viewership कशी वाढवावी? Who can attend कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी विषयाची आवड असणारे कोणीही Programme Dates: रविवार, दि. ३ मार्च…

वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर

Learning objectives: वाचन आणि व्यासंग उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना वक्तृत्वकलेची साधना आणि अभ्यास संवादकौशल्ये निवेदन व सूत्रसंचालन भाषणाची पूर्वतयारी भाषण बेतावे कसे ? भाषण करावे कसे ? Who can attend सामाजिक – सांस्कृतिक संस्था / संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर किंवा खासगी नोकरी करणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते – पदाधिकारी विषयाची आवड…