अभिरूची जोपासना – कार्यशाळा

विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपल जगणं अधिक समृद्ध करण्यासाठी… अभिरूची जोपासना – कार्यशाळा साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय आणि आनंददायी प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी व्हा! Learning objectives Topics to be Covered : अभिरूची संपन्नता कशासाठी ? मैत्री पुस्तकांशी शास्त्रीय संगीताचा ‘कान तयार करणे’ सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि…