मंदिर आस्थापना : कर्मचारी क्षमता विकास प्रशिक्षण

कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिरे ही एक सामाजिक ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. मंदिरांच्या व्यवस्थापनात मंदिर व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि मंदिरातील कर्मचारी यांच्यामधील परस्परसंबंध व समन्वय उत्तम असणे आवश्यक आहे. या दोन्ही घटकांमुळेच ‘मंदिर’ ही संस्था अधिक कार्यक्षम बनत असते. याच कारणासाठी प्रबोधिनीच्यावतीने मंदिरातील पदाधिकारी व कर्मचारीवृंदांसाठी दोन दिवसीय निवासी ‘क्षमता विकास…