सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नीतिशास्त्र,मूल्यशिक्षण विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

Learning objectives नीतिशास्त्र आणि मूल्यशिक्षण विषयावर चर्चा करणे आणि रोजच्या जीवनात त्याचा अंमल करणे. Who can attend? समाजकार्य अभ्यासक्रम करणाऱ्या, पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक संस्थेचे अधिकारी,कर्मचारी, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा. Programme Date: शनिवार, १३ जुलै, २०२४ Session Timing सकाळी ०९.००  ते  ०५.०० पर्यंत Batch Size ५० Medium Marathi…