वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर

वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर विविध क्षेत्रांत प्रभावी आणि यशस्वी होण्यासाठी… Learning objectives: वाचन : वक्तृत्वकलेसाठी एक मूलभूत साधन उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना वक्तृत्वकलेची साधना आणि भाषणाची पूर्वतयारी संवादकौशल्ये निवेदन व सूत्रसंचालन भाषण बेतावे कसे ? भाषण करावे कसे ? Who can attend सामाजिक – सांस्कृतिक संस्था / संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक,…