हिंदुत्व परिचय अभ्यास वर्ग

Learning objectives ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचा राजकीय, सामाजिक आणि वैश्विक आशय समजून घेण्यासाठी हिंदू : धर्म, संस्कृती आणि जीवनशैली हिंदू ज्ञान परंपरा स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, स्वा. सावरकर यांचा हिंदुत्व विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व हिंदुत्व : परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हिंदुत्व : आजच्या संदर्भात हिंदुत्वासमोरील आव्हाने Who can attend? सामाजिक आणि राजकीय…