भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर (६ डिसेंबर) भीम गीत : वैयक्तिक गायन स्पर्धा

Who can attend? संपूर्ण महाराष्ट्रातील, वय वर्षे १८ ते ३५ मधील युवक-युवती Programme Date सोमवार, मंगळवार दि. १५-१६ डिसेंबर २०२५, पुणे Venue लेडी रमाबाई सभागृह, स.प.महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे Medium मराठी Fee Details प्रवेश शुल्क, प्रत्येकी रु. १००/- (प्रति गायक) स्पर्धेचे स्वरूप व नियम Programme coordinators Anil Panchal : 99754 15922 : anilp@rmponweb.org Rahul Tokekar…

स्वयंसेवी संस्थांसाठी ‘आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम

कोणत्याही संस्थेच्या यशस्वी संचालनात आर्थिक, कायदेशीर बाबींमध्ये शिस्त व पारदर्शकता राखणे अत्यंत अत्यावश्यक आहे. निधी संकलन आणि त्याचा योग्य वापर, आयकर कायद्यातील बदलेल्या तरतुदी, कायद्यांतर्गत करावयाच्या आवश्यक पूर्तता तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी करायची, हे जाणून घेऊन संस्थेची व्यावसायिकता राखत सामाजिक उत्कर्ष कसा साधायचा, या विषयी संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले…

Abhyasak Sammelan 2025

मराठी English अभ्यासक संमेलन २०२५ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा ४३वा वर्धापन दिन १९ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र, हा दिवस दिवाळी सणाच्या कालावधीत आल्याने, शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी “अभ्यासक संमेलन” आयोजित करण्याचे ठरविले आहे. या संमेलनाचा उद्देश प्रबोधिनीच्या गतकाळातील संशोधन कार्याचा आढावा घेणे, एकमेकांशी परिचय व अनुभवांचे आदानप्रदान करणे आणि सामाजिक तसेच धोरणाधिष्ठित संशोधनाने भविष्यात कोणत्या…

अभिरुची जोपासना – कार्यशाळा

साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी व्हा ! Learning objectives या कार्यशाळेत जाणून घेऊ या… • अभिरुची संपन्नता कशासाठी ? • मैत्री पुस्तकांशी • शास्त्रीय संगीताचा ‘कान तयार करणे’ • सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि आनंद • चित्रपट पाहण्याची ‘दृष्टी’ • नाटक समजून घेताना… • रसिक नजरेतून चित्रकला…

स्वीय साहाय्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम

लोकप्रतिनिधींचे स्वीय साहाय्यक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभिनव प्रशिक्षण… स्वीय साहाय्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम Learning objectives या अभ्यासक्रमात जाणून घेऊ या… स्वीय साहाय्यकाची भूमिका व जबाबदारी विधिमंडळ कामकाज – प्रक्रिया, कायदे व नियम समाजमाध्यमांचा प्रभावी वापर (सोशल मीडिया) प्रसार माध्यमे – संपर्क व व्यवस्था संवाद कौशल्ये वेळेचे नियोजन आणि निर्णय क्षमता मानसिक ताणताणाव व्यवस्थापन शासन-प्रशासन : संपर्क…

स्वयंसेवी संस्थांसाठी ध्येयनिश्चिती आणि नियोजन प्रक्रिया :- कार्यशाळा

कोणत्याही प्रकारची संस्था असो ! तिच्या यशस्वी संचालनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी ध्येय-उद्दीष्टे तयार करुन प्रभावी नियोजनही करावे लागते. याचेच महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगणा-या या अनोख्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेमध्ये आजच आपली नावनोंदणी करा. Learning objectives तज्ज्ञ व अनुभवींकडून पुढील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल, संस्थेचे नियोजन का व कशासाठी करायचे ? नियोजनाचे घटक – उपयोग…

राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण

राजकीय कार्यासाठी सक्षम आणि आधुनिक कौशल्यांसह सुसज्ज होऊ इच्छिणाऱ्या… राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण भाषणापासून ते सोशल मीडियापर्यंत दि. ११-१२ ऑक्टोबर २०२५ राजकीय कार्यासाठी सक्षम आणि आधुनिक कौशल्यांसह सुसज्ज होऊ इच्छिणाऱ्या… राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण भाषणापासून ते सोशल मीडियापर्यंत Learning objectives राजकीय पक्षांचा इतिहास व त्या संदर्भातील वाचन संवाद कौशल्ये भाषणकलेची साधना व भाषणाची…

महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा

हेतू: महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा अभ्यासक्रम : नगरसेवक : भूमिका आणि जबाबदारी उमेदवारीआधीची आपली प्रतिमा आणि प्रभाव महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक प्रक्रिया संवाद कौशल्ये वेळेचे व्यवस्थापन जनसंपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर निवडणुकीचे व्यवस्थापन जाहीरनामा Programme Date: दि. १८-१९ ऑगस्ट २०२५ सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ सकाळी १०.०० ते मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५…

सार्वजनिक उत्सव मंडळे पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग

हेतू: सार्वजनिक स्वरुपात साजरे होणा-या उत्सवात असंख्य कार्यकर्ते एकत्र येत असतात. आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे जमेल ते काम करत असतात. आपलं कौशल्य पणाला लावत असतात. आणि म्हणूनच उत्सवाचे उत्तम सुनियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण पुरक व्हावे यासाठी ‘सामाजिक मूल्य घडविणारा प्रशिक्षण वर्ग’ मंडळाच्या पदाधिका-यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. अभ्यासक्रम : मंडळाचे…