इच्छुक नगरसेवकांसाठी कार्यशाळा
Learning objectives: अभ्यासक्रम : उमेदवारीआधीची आपली प्रतिमा आणि प्रभाव- नगरपालिका, नगर पंचायत, महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया संवादकौशल्ये वेळेचे व्यवस्थापन जनसंपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर निवडणुकीचे व्यवस्थापन Who can attend नगरपालिका / नगरपंचायत / महानगरपालिका क्षेत्रात निवडणूक लढवू इच्छिणारे … Programme Dates: दि . २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ Timings: शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ सकाळी…