समाजमाध्यम साहित्य संमेलन

आपले प्रत्यक्ष जग आणि आभासी जग जवळ भासले, तरी कित्येक योजने दूर… ते समोरासमोर आले तर काय किमया घडेल ? हाच अनुभव घेण्यासाठी, वैचारिक देवाणघेवाण आणि गप्पा! प्रतिभा, आशयघनता आणि रचनात्मकता यांना चालना देण्यासाठी… आवर्जून सहभागी व्हा ! Learning objectives समाज माध्यमावरील लेखनाची पूर्वतयारी समाज माध्यमावरील लेखनाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न समाजमन घडताना, घडवताना… स्व-उत्कर्ष Who can…