स्वयंसेवी संस्थांसाठी ‘आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम
कोणत्याही संस्थेच्या यशस्वी संचालनात आर्थिक, कायदेशीर बाबींमध्ये शिस्त व पारदर्शकता राखणे अत्यंत अत्यावश्यक आहे. निधी संकलन आणि त्याचा योग्य वापर, आयकर कायद्यातील बदलेल्या तरतुदी, कायद्यांतर्गत करावयाच्या आवश्यक पूर्तता तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी करायची, हे जाणून घेऊन संस्थेची व्यावसायिकता राखत सामाजिक उत्कर्ष कसा साधायचा, या विषयी संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले…





