विषय:
- विद्यापीठ प्रशासन रचना
- विद्यापीठ कायदा, परिनियम
- आदेश, विनियम
- अधिसभा सदस्य भूमिका, कार्यपद्धती व व्यवहार
- राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी
- गटश: चर्चा
कोण उपस्थित राहू शकतो :
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे अधिसभा सदस्य
कार्यक्रमाची तारीख: २४ व २५ जून २०२३
Timings: शनिवार २४ जून सकाळी ९ पासून रविवार 25 जून सायंकाळी ५ पर्यंत
सहभागी संख्या :
२२०
माध्यम:
मराठी
शुल्क आकारणी:
Rs. १५००/- Per Participant
अधिक माहितीसाठी
Yadunath Deshpande – 9340342698, yadunathd@rmponweb.org