विषय:
निवेदन आणि सूत्रसंचालन हा वक्तृत्व कलेचाच एक भाग आहे. कला म्हटले म्हणजे ती जोपासावी लागते ! तिच्यामध्ये पारंगत होण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, सराव करावा लागतो तेव्हाच एखादी कला ही साध्य होत असते. म्हणूनच प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोण उपस्थित राहू शकतो :
निवेदन आणि सूत्रसंचालन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांंसाठी
कार्यक्रमाची तारीख: ९-१० सप्टेंबर २०२३
वेळ – शनिवार, दि. ९ सप्टेंबर २०२३ सकाळी ०९.०० ते रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ सायंकाळी ०५.०० पर्यंत
सहभागी संख्या :
४०
माध्यम:
मराठी
शुल्क आकारणी:
₹ ३०००/- जी.एस.टी. सहित प्रति व्यक्ती ( प्रशिक्षण साहित्य , निवास , भोजनसह )
अधिक माहितीसाठी
दिलीप नावेले – (९९६७४२९४५६ ) dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ – ( ९९७५४१५९२२ ) anilp@rmponweb.org
साक्षी मोरे – ( ९९६७८४४१८४ ) shubhangim@rmponweb.org