समुपदेशन परिचय अभ्यासक्रम वर्ग समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देणारा अभ्यासक्रम
Learning objectives
- समुपदेशन प्रक्रिया
- वैयक्तिक समुपदेशन
- गटाचे समुपदेशन
- करियर समुपदेशन
- विद्यार्थी समुपदेशन
Who can attend?
पदवी व पद्व्युत्तर विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा व महाविद्यालयाचे विश्वस्त,डॉक्टर,वकील, पोलिस
Programme Date: दि. ९ नोव्हेंबर, २०२४
Session Timing- शनिवार , दि. ९ नोव्हेंबर, २०२४ | वेळ : सकाळी १०.०० ते ०४.००
कार्यशाळा स्थान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७ चंचल स्मृती,
गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, वडाळा,
मुंबई – ४०००३१
Batch Size
४०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : रू. २१००/- ( न्याहारी,भोजन, प्रमाणपत्र व प्रशिक्षण सहित्यासहित)
Resource persons
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme coordinators
प्रा. अमेय सुनिल महाजन (मुख्य शैक्षणिक अधिकारी आणि संचालक, IIDL)
मो. नं. : +91 ९७६९३ ७१३८३ | ईमेल : ameyam@mponweb.org