हे युग…जाहिरातीचं, समाजमाध्यमांचं आणि ऑफबीट करिअर ट्रेंडचं ! करिअरच्या या वाटेवर यशस्वी युट्युबर, इन्फ्लुएन्सर, डिजिटल क्रिएटर होण्याची उमेद असणा-या सर्व उत्साही, सृजनशील व्यक्तींनी करायलाच हवी अशी ही अनोखी कार्यशाळा !
Learning objectives:
१) सोशल मीडिया – निर्मितीचे माध्यम आणि सर्जनशीलता
२) हिट, सूपरहिट कंटेंट निर्मितीचे गमक
३) तुमचा अपेक्षित प्रेक्षक वर्ग ओळखा
४) स्वत:चा ब्रॅंड बनवून फॉलोअर्स वाढवणे
५) उत्कृष्ट कंटेंट निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
६) सोशल मीडिया-कंटेंट निर्मिती : अर्थकारण
७) सायबर सुरक्षा
८) कृत्रीम बुद्धीमत्ता (AI) आणि सोशल मीडिया
ग्रूप अॅक्टिव्हिटी, प्रॅक्टिकल्ससह आणखी बरेच काही !
Who can attend
डिजिटल क्रिएटर होऊ इच्छिणारे विविध क्षेत्रातील सर्व !
Programme Dates: शनिवार-रविवार, दिनांक ०९-१० डिसेंबर २०२३
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:३०
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
रु.२५००/- प्रत्येकी (चहा, नाश्ता, भोजनासह) (अनिवासी)
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org