बूथ पातळीवरील मतदारांपर्यंत पक्षकार्य पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम Social Media (समाजमाध्यम)…
Learning objectives:
- समाजमाध्यामांचा (Social Media चा) प्रभावी वापर
- YouTube चॅनेलची निर्मिती कशी करावी?
- YouTube चॅनेलवरील आकर्षक Content
- YouTube चॅनेल आणि बूथपातळीवरील नियोजन
- YouTube चॅनेलची Viewership कशी वाढवावी?
Who can attend
- कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते
- पदाधिकारी
- विषयाची आवड असणारे कोणीही
Programme Dates: रविवार, दि. ३ मार्च २०२४
Timings: रविवार, दि. ३ मार्च २०२४ सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.००
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क : शुल्क : रु. १५००/- (शैक्षणिक साहित्य आणि भोजनासह)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
धनंजय साठे 98237 47420 dhananjays@rmponweb.org
विनय मावळणकर 90965 48250 vinaym@rmponweb.org
अनिल पांचाळ 99754 15922 anilp@rmponweb.org