राजकीय कार्यासाठी सक्षम आणि आधुनिक कौशल्यांसह सुसज्ज होऊ इच्छिणाऱ्या...
राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण
भाषणापासून ते सोशल मीडियापर्यंत
दि. ११-१२ ऑक्टोबर २०२५

राजकीय कार्यासाठी सक्षम आणि
आधुनिक कौशल्यांसह सुसज्ज होऊ इच्छिणाऱ्या…
राजकीय कार्यकर्त्यांसाठी
प्रभावी संवादकला प्रशिक्षण
भाषणापासून ते सोशल मीडियापर्यंत
Learning objectives
- राजकीय पक्षांचा इतिहास व त्या संदर्भातील वाचन
- संवाद कौशल्ये
- भाषणकलेची साधना व भाषणाची पूर्वतयारी
- समाजमाध्यमांचा (सोशल मीडियाचा) प्रभावी वापर
- YouTube चॅनेलच्या माध्यमातून राजकीय संवाद
- लोकसंवाद आणि जनसंपर्काची इतर साधने (प्रचारपत्रके, अहवाल…इ.)
- उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना
- शासन – प्रशासन परिचय
Who can attend?
- राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते
- राजकीय कार्याची आवड असणारे कोणीही
Programme Date: दि. १२-१२ ऑक्टोबर २०२५
Session Timing
शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. १२ ऑक्टोबर सायंकाळी ०५.३० पर्यंत
Batch Size
५०-६०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क :- रु. ४०००/- प्रत्येकी (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासहित)
(संख्या मर्यादित, विहीत प्रक्रियेनंतर प्रवेश)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवींचे मार्गदर्शन
Programme coordinators
Anil Panchal : 99754 15922 : anilp@rmponweb.org
Vinay Mavlankar : 90965 48250 : vinaym@rmponweb.org
Ritesh Ghogale : 99706 89363 : riteshg@rmponweb.org








