Learning objectives:
- ब्रिटीश कालीन संविधानिक आढावा व संविधान सभा
- संविधान सभेतील चर्चा व त्यातील महत्त्वपूर्ण निर्णय
- संविधानाची संक्षिप्त माहिती – भाग, परिशिष्ट, प्रस्तावना ई.
- मुलभूत हक्क व त्याविषयी महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय
- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे व मुलभूत हक्क सोबत त्याची तुलना
- मुलभूत कर्तव्ये आणि नागरिकत्व विषय तरतूद – CAA विषयी माहिती
- कलम ३७० रद्दबाबत इतिहास व नवीन कायद्याची माहिती
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: दि. २२ ते २७ ऑगस्ट २०२२
Timings: दि. २२ ते २७ ऑगस्ट २०२२ संध्याकाळी ०७.०० ते ०८.३०
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
रु. १२५०/-
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Ameya Deshpande, 88888 03073, ameyad@rmponweb.org
Anil Panchal, 9975415922, anilp@rmponweb.org