Learning objectives:
- देशव्यापी विचार – राष्ट्रहित सर्वतोपरी
- जिल्हा परिषद व ग्राम पंचायत यांचा समन्वय – जिल्हा नियोजन समिती (DPC) व सरपंचांचे DPC शी असलेले नाते
- ‘ग्रामसेवक“ (प्रशासन) व ‘सरपंच“ (लोकप्रतिनिधी) यांचा समन्वय
- उपलब्ध निधीचा व गावातील संसाधनांचा वापर करुन विकासकामे कशी आखावी?
- ग्रामविकासातील अडथळे व त्यावरील समाधान
- ‘आत्मनिर्भर ग्राम“ – स्वयंरोजगार, SHG,FPO
- ग्रामीण सहकारातून ग्रामविकास – दुध / कापूस / साखर / मत्स्य / कुकुटपालन / पणन / सेवा यांची योग्य उभारणी
- तंटा मुक्ति – “एक गाव – एक उद्दिष्ट्य”
- गावातील मंदिर / किल्ले / श्रद्धास्थानांचे पुनर्जीवन करुन पर्यटनास चालना देणे.
- प्रकल्प माहिती
Who can attend
सर्व राजकीय पक्षातील निवडून आलेले सरपंच
Medium:
मराठी
Programme Dates: दि. ५-६ जानेवारी २०२३
Session: गुरुवार, दि. ५ जानेवारी २०२३ सकाळी ०९.०० ते
शुक्रवार, दि. ६ जानेवारी २०२३ सायंकाळी ०५.३० पर्यंत
Batch Size
५०
Fee Details
शुल्क रु. ३०००/- (प्रशिक्षण, निवास, भोजन)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
अमेय देशपांडे – ८८८८८०३०७३ ameyad@rmponweb.org
अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ anilp@rmponweb.org