Abhyasak Sammelan 2025
मराठी English अभ्यासक संमेलन २०२५ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा ४३वा वर्धापन दिन १९ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र, हा दिवस दिवाळी सणाच्या कालावधीत आल्याने, शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी “अभ्यासक संमेलन” आयोजित करण्याचे ठरविले आहे. या संमेलनाचा उद्देश प्रबोधिनीच्या गतकाळातील संशोधन कार्याचा आढावा घेणे, एकमेकांशी परिचय व अनुभवांचे आदानप्रदान करणे आणि सामाजिक तसेच धोरणाधिष्ठित संशोधनाने भविष्यात कोणत्या…












