
हेतू:
युवा चर्चासत्र
आणीबाणी : आकलन, आव्हाने आणि आपली जबाबदारी !
Murder of Democracy – 50
Emergrncy : What was it? How was constitution challenged ? What’s our responsibility ?
‘जेन झी’ म्हणजेच ३० वर्षे व त्या खालील युवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विशेष युवा चर्चासत्र !
अभ्यासक्रम :
- काय घडलं आणीबाणीत ? आणीबाणी का लादण्यात आली ?
- विचार स्वातंत्र्य कसे हिरावून घेतले गेले ?
- सरकार विरोधात आवाज उठविणारे हजारो लोक तुरुंगात का डांबण्यात आली ?
- या प्रसंगात विचारवंत, साहित्यिक, पत्रकार हे कसे वागले ?
- नोकरशाही कशी वागली ?
- लोकशाही वाचविण्यासाठी सत्याग्रह पर्व कसे सुरु केले गेले ?
- इंदिरा गांधींनी आणीबाणी मुदलात लादली कशासाठी ? आणि उठवली तरी कशामुळे ?
- या सर्व प्रश्नांचा चिकित्सक धांडोळा घेण्यासाठी विशेष युवा चर्चासत्र
अपेक्षित सहभागी :
विषय परिपूर्णतेने समजून घेण्यासाठी उत्सुक तरुणांसाठी…
(‘जेन झी’ म्हणजेच ३० वर्षे व त्या खालील युवकांसाठी)
Programme Date: दि. २७-२८-२९ जून २०२५
कालावधी :
शुक्रवार, दि. २७ जून २०२५ संध्याकाळी ०५.०० पासून
रविवार, दि. २९ जून २०२५ दुपारी ०२.०० पर्यंत
Batch Size
७०
Medium
मराठी
नोंदणी शुल्कः
निःशुल्क (पूर्वनोंदणी अनिवार्य, नोंदणीनंतर व विहित प्रक्रियेनंतर संपर्क करण्यात येईल.)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
संपर्क :
Anil Panchal 99754 15922 anilp@rmponweb.org
Sagar Patil 93235 10804 sagarp@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250 vinaym@rmponweb.org