Learning objectives:
Topics to be Covered :
- उपग्रहांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीची व त्या माहितीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोगांची ओळख
- महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील पाणी, शेती, जंगल, मस्त्यपालन, पर्यावरण आणि इतर नागरी समस्या यांचे उपग्रह आधारीत माहितीद्वारे आकलन आणि त्यावरील उपाय
- इस्रोने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती
- प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सादरीकरण
- ग्राम मान-चित्र द्वारे ग्राम पंचायत संसाधनांचे नियोजन
Who can attend
१. महिला लोकप्रतिनिधी
२. स्वयंसेवी संस्थांमधील महिला पदाधिकारी
३. शासकीय नोकरीतील महिला कर्मचारी/अधिकारी
Programme Dates: 27 – 28 April 2024
Timings: शनिवार, दि. २७ एप्रिल, २०२४ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
५०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
अमेय देशपांडे 88888 03073, ameyad@rmponweb.org
गीता कुलकर्णी 98228 58021, geetak@rmponweb.org
आदित्य टेकाळे 99752 80700