Learning objectives:
- 📄प्रकल्प व्यवस्थापनात माहितीचे महत्त्व आणि स्रोत
- 📊सामाजिक सर्वेक्षण : गरज आणि उपयुक्तता
- 📈सर्वेक्षणासाठी साधनांची निर्मिती
- 📉सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहितीचे विश्लेषण
- 📝सर्वेक्षणासाठी सहभागीय पद्धतीचा वापर
- 📓निष्कर्ष मांडणी आणि अहवाल लेखन
- 📡माहिती संकलनासाठी जिओस्पेशिअल तंत्रज्ञान
Who can attend
सामाजिक, शैक्षणिक संस्था, एम.एस.डब्ल्यु.चे विद्यार्थी,
पी.एच.डी. करणा-या व्यक्ती-प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते,
अभ्यासू आणि या विषयाची आवड असणारे सर्व
Programme Dates: २९-३० जुलै २०२३
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:३०
Batch Size:
30
Medium:
मराठी
Fee Details
रु.२२००/-
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org