शालेय विद्यार्थ्यांमधील वाचन प्रेरणा वृद्धींगत व्हावी यासाठी प्रबोधन वाचन – माला अभियान

शालेय वयात निर्माण होणारी साहित्य वाचनाची सवय मुलांच्या व्यक्तिमत्त्वात महत्वाची भर घालते. मातृभाषेतील साहित्य हे तर थेट त्यांच्या अवती-भवतीच्या जगाचेच चित्रण असते.अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचून मुलांचे अनुभवविश्व नक्कीच समृद्ध होते. मराठी मातृभाषा असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधन वाचन-माला हे राज्यस्तरीय अभियान सुरू करीत आहे. Objectives: आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू…