समुपदेशन परिचय अभ्यासक्रम वर्ग (ऑनलाईन)

समुपदेशन परिचय अभ्यासक्रम वर्ग समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देणारा अभ्यासक्रम Learning objectives सदर कार्यशाळेत पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. मानवीवाढ आणि विकासाचे टप्पे, कुटुंब, शाळा, शेजारी, कामाच्या स्थानाचे महत्त्व समजून घेणे. मानसशास्त्राची तोंड ओळख मानसिक आरोग्य, स्वास्थ्य संकल्पना आणि मानसशास्त्रीय समस्या समुपदेशन व्यवसायाची ओळख विविध क्षेत्रातील समुपदेशन समुदाय मानसिक आरोग्य संकल्पना समुपदेशन प्रक्रिया समुपदेशन सिध्दांत…