मंदिर : विश्वस्त आणि संचालक मंडळ पदाधिकारी दिशादर्शन शिबिर

मंदिरे ही भक्तांच्या हृदयातील श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरात नियमित पूजा होणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा पुरविणे, स्वच्छता, दर्शन, प्रसाद, भोजन, निवास, पार्किंग, वृद्ध व दिव्यांग पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था, धार्मिक साहित्य विक्री, करमुक्त देणग्या व हिशेब व्यवस्था, सामाजिक कार्यातील सहभाग इ. विषयांवर त्या त्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने बारकाईने अभ्यास केला पाहीजे. मंदिरांचा…

अभिरूची जोपासना – कार्यशाळा

कलेच्या आस्वादाला वय, पैसा, प्रतिष्ठा यांचे बंधन नसते… कला केवळ जगणे समृद्ध करते ! अभिरूची जोपासना – कार्यशाळा साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय आणि आनंददायी प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी व्हा! Learning objectives अभिरूची संपन्नता कशासाठी ? मैत्री पुस्तकांशी शास्त्रीय संगीताचा ‘कान तयार करणे’ सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि आनंद चित्रपट पाहण्याची…