उत्सव प्रतिभेचा!

Learning objectives: माझ्या लिखाणामागील प्रेरणा अनुभवविश्व लिखाणाची शैली समाजमाध्यमांतील लिखाण वाचनाची व्यापकता समाजभान अभिजात दर्जानंतर पुढे काय? अभिरुची जोपासना आणि कलांतील आंतरसंबंध Who can attend मराठी भाषा आणि साहित्यात रस असलेले महाविद्यालयीन युवक-युवती (वयोगट १८ ते ३० वर्षे) एका महाविद्याल्यातून एक प्राध्यापक आणि निवडक विद्यार्थी Programme Dates: दि. १-२ फेब्रुवारी, २०२५ Timings: शनिवार, दि. १…