Satellite in Your Hand! Capacity Building Programme for Women in Geo-Spatial Technology
उपग्रह आपल्या हाती! उपग्रह तंत्रज्ञान आधारित महिला प्रशिक्षण शिबिरशिबिर स्थान : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र, पुणेदि. ४-५ ऑक्टोबर, २०२४ Learning objectives: Topics to be Covered : उपग्रहांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीची व त्या माहितीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोगांची ओळख महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील पाणी, शेती, जंगल, मस्त्यपालन, पर्यावरण आणि इतर…