महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा

हेतू: महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा अभ्यासक्रम : नगरसेवक : भूमिका आणि जबाबदारी उमेदवारीआधीची आपली प्रतिमा आणि प्रभाव महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक प्रक्रिया संवाद कौशल्ये वेळेचे व्यवस्थापन जनसंपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर निवडणुकीचे व्यवस्थापन जाहीरनामा Programme Date: दि. १८-१९ ऑगस्ट २०२५ सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ सकाळी १०.०० ते मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५…

सार्वजनिक उत्सव मंडळे पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग

हेतू: सार्वजनिक स्वरुपात साजरे होणा-या उत्सवात असंख्य कार्यकर्ते एकत्र येत असतात. आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे जमेल ते काम करत असतात. आपलं कौशल्य पणाला लावत असतात. आणि म्हणूनच उत्सवाचे उत्तम सुनियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण पुरक व्हावे यासाठी ‘सामाजिक मूल्य घडविणारा प्रशिक्षण वर्ग’ मंडळाच्या पदाधिका-यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. अभ्यासक्रम : मंडळाचे…

स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यशाळा

हेतू: स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या प्रकल्प व उपक्रमांसाठी भक्कम निधीची गरज असते. यासाठी (CSR) निधी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. हा निधी मिळवण्यासाठी कंपन्यांना प्रभावी आणि दर्जेदार प्रकल्प प्रस्ताव लिहून सादर करणे हे खरे कौशल्य आहे. स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणारी ही कार्यशाळा ! अभ्यासक्रम : बदलते…