सार्वजनिक उत्सव मंडळे पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग
हेतू: सार्वजनिक स्वरुपात साजरे होणा-या उत्सवात असंख्य कार्यकर्ते एकत्र येत असतात. आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे जमेल ते काम करत असतात. आपलं कौशल्य पणाला लावत असतात. आणि म्हणूनच उत्सवाचे उत्तम सुनियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण पुरक व्हावे यासाठी ‘सामाजिक मूल्य घडविणारा प्रशिक्षण वर्ग’ मंडळाच्या पदाधिका-यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. अभ्यासक्रम : मंडळाचे…



