‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस!
मुंबई: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी विनय सहस्त्रबुद्धे यांची, सचिवपदी भाई गिरकर व कोषाध्यक्षपदी अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…