शालेय विद्यार्थ्यांमधील वाचन प्रेरणा वृद्धींगत व्हावी यासाठी प्रबोधन वाचन – माला अभियान

शालेय वयात निर्माण होणारी साहित्य वाचनाची सवय मुलांच्या व्यक्तिमत्त्वात महत्वाची भर घालते. मातृभाषेतील साहित्य हे तर थेट त्यांच्या अवती-भवतीच्या जगाचेच चित्रण असते.अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचून मुलांचे अनुभवविश्व नक्कीच समृद्ध होते. मराठी मातृभाषा असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधन वाचन-माला हे राज्यस्तरीय अभियान सुरू करीत आहे. Objectives: आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू…

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर १९-२०-२१ मे २०२३ Learning objectives: भारतीय संविधानाची तोंडओळख महिला विषयक कायदे महिलांसाठी असलेल्या सरकारी योजना भाषणकला, नेतृत्व विकास व्यक्तिमत्व विकास परिसर विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख महिलांचे राजकारणातील योगदान जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर मानसिक आरोग्य आणि मानसिक तणावाचे नियोजन Who can attend महाराष्ट्रातील…

प्रकल्प प्रस्ताव लेखन आणि विविध स्रोतातून निधी

स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सामाजिक प्रकल्पांसाठी निधी संकलनाचे विविध मार्ग शोधावे लागतात. त्यातील एक राजमार्ग म्हणजे सी.एस.आर. निधी ! पण अनेकांना हा मार्ग काहिसा बीकट वाटतो. कारण, त्यासाठी लिहावा लागणारा प्रकल्प प्रस्ताव ! स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणा-या आणि प्रत्यक्ष प्रस्ताव लिहिण्याचा सराव करुन घेणा-या या कार्यशाळेमध्ये…