प्रकल्प प्रस्ताव लेखन आणि विविध स्रोतातून निधी

स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सामाजिक प्रकल्पांसाठी निधी संकलनाचे विविध मार्ग शोधावे लागतात. त्यातील एक राजमार्ग म्हणजे सी.एस.आर. निधी ! पण अनेकांना हा मार्ग काहिसा बीकट वाटतो. कारण, त्यासाठी लिहावा लागणारा प्रकल्प प्रस्ताव ! स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणा-या आणि प्रत्यक्ष प्रस्ताव लिहिण्याचा सराव करुन घेणा-या या कार्यशाळेमध्ये…