उपग्रह आपल्या हाती! उपग्रह तंत्रज्ञान आधारित महिला प्रशिक्षण शिबिर

Learning objectives: Topics to be Covered : उपग्रहांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीची व त्या माहितीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोगांची ओळख महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील पाणी, शेती, जंगल, मस्त्यपालन, पर्यावरण आणि इतर नागरी समस्या यांचे उपग्रह आधारीत माहितीद्वारे आकलन आणि त्यावरील उपाय इस्रोने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सादरीकरण ग्राम मान-चित्र द्वारे ग्राम पंचायत संसाधनांचे नियोजन Who…