कोणताही कार्यक्रम सुनियोजित, देखणा, आकर्षक होण्यासाठी…
त्याचबरोबर आशयघन आणि अविस्मरणीय होण्यासाठी…
कार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर
Learning objectives
- कार्यक्रमामागची भूमिका आणि उद्दिष्टे
- नावीन्य, प्रतिभा आणि कल्पकता
- कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि कार्यक्रमाचा पाठपुरावा
- प्रचार आणि प्रसिद्धी
- कार्यक्रम आणि सोशल मीडिया
- सभागृह आणि मंच व्यवस्थापन
- निवेदन आणि सूत्रसंचालन
- मनुष्यबळ व्यवस्थापन
- प्रत्यक्ष अंमलबजावणी
Who can attend?
अपेक्षित सहभागी :
– या क्षेत्राची आवड असणारे कोणीही इच्छुक.
– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, कलाविषयक,
शैक्षणिक, राजकीय संस्थांचे / संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी
Programme Date: दि. २०-२१ जानेवारी २०२४ (शनिवार - रविवार)
Session Timing- शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ सकाळी १०.०० ते रविवार, दि. २१ जानेवारी २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size
४०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क रु. ३०००/- प्रति व्यक्ती (जी.एस.टी.करासहित)
Resource persons
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme coordinators
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Dilip Navele 99674 29456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Shubhangi More 99678 44184, shubhangim@rmponweb.org