Learning objectives
लोकप्रतिनिधींचे स्वीय साहाय्यक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभिनव प्रशिक्षण… स्वीय साहाय्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम (निवासी अभ्यासक्रम)
- स्वीय साहाय्यकाची भूमिका व जबाबदारी
- विधिमंडळ कामकाज – प्रक्रिया, कायदे व नियम
- आमदार निधी – नियोजन व व्यवस्थापन
- कार्यालयीन व्यवस्थापन
- समाजमाध्यमांचा प्रभावी वापर (सोशल मीडिया)
- संवाद कौशल्ये • वेळेचे नियोजन आणि निर्णय क्षमता
- मानसिक ताणताणाव व्यवस्थापन
- प्रसार माध्यमे – संपर्क व व्यवस्था
- शासन-प्रशासन : संपर्क व समन्वय
- मतदारसंघाची ओळख
Who can attend?
कार्यक्षम स्वीय साहाय्यक बनण्याची इच्छा असलेले…
Programme Date: दि. ७-८-९-१० ऑक्टोबर, २०२४
Session Timing: सोमवार, दि. ७ ऑक्टोबर, २०२४ सायंकाळी ०५.०० ते दि. १० ऑक्टोबर, २०२४ दुपारी ०२.०० पर्यंत
Batch Size
५०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : रु. ६०००/- (जी.एस.टी. सहित)
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Programme coordinators
Ameya Mahajan, 9769371383, ameyam@rmponweb.org
Vinay Mavlankar, 90965 48250, vinaym@rmponweb.org
Rahul Tokekar, 98229 71079, rahult@rmponweb.org
Anil Panchal, 99754 15922, anilp@rmponweb.org