सार्वजनिक उत्सव मंडळे पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग

हेतू: सार्वजनिक स्वरुपात साजरे होणा-या उत्सवात असंख्य कार्यकर्ते एकत्र येत असतात. आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे जमेल ते काम करत असतात. आपलं कौशल्य पणाला लावत असतात. आणि म्हणूनच उत्सवाचे उत्तम सुनियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण पुरक व्हावे यासाठी ‘सामाजिक मूल्य घडविणारा प्रशिक्षण वर्ग’ मंडळाच्या पदाधिका-यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. अभ्यासक्रम : मंडळाचे…

स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यशाळा

हेतू: स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या प्रकल्प व उपक्रमांसाठी भक्कम निधीची गरज असते. यासाठी (CSR) निधी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. हा निधी मिळवण्यासाठी कंपन्यांना प्रभावी आणि दर्जेदार प्रकल्प प्रस्ताव लिहून सादर करणे हे खरे कौशल्य आहे. स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणारी ही कार्यशाळा ! अभ्यासक्रम : बदलते…

लोकतंत्र हत्या – ५० : युवा चर्चासत्र आणीबाणी : आकलन, आव्हाने आणि आपली जबाबदारी!

हेतू: युवा चर्चासत्र आणीबाणी : आकलन, आव्हाने आणि आपली जबाबदारी ! Murder of Democracy – 50 Emergrncy : What was it? How was constitution challenged ? What’s our responsibility ? ‘जेन झी’ म्हणजेच ३० वर्षे व त्या खालील युवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विशेष युवा चर्चासत्र ! अभ्यासक्रम : काय घडलं आणीबाणीत ? आणीबाणी का लादण्यात…

मंदिर आस्थापना: व्यवस्थापन आणि प्रशासन पदाधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही गेल्या ४२ वर्षापासून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. प्रबोधिनीच्या वतीने मुख्यत्वे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते कर्मचारी, पदाधिकारी, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी क्षमता संवर्धनाचे उपक्रम आयोजित केले जातात. वर्तमान, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राष्ट्रीय प्रश्नांवर परिसंवाद, चर्चासत्रे, गटचर्चा व परिषदांचे आयोजन करणे हा ही प्रबोधिनीच्या…